Mucormycosis Treatment in NIMS
वेळीच रोगनिदान आणि उपचार सुरू केल्यास म्युकर मयकोसिस ह्या आजारातील संभाव्य गंभीर धोके आणि दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. NIMS हॉस्पिटल, नाशिक येथील तज्ज्ञ डॉक्टर सुदर्शन अहिरे MS ENT, डॉ. अभिलेश दराडे MS ENT, डॉ. गौरव रॉय MS ENT हे सर्व कान नाक घसा तज्ज्ञ उत्तर महाराष्ट्रातील म्यूकर मयकॉसिस च्या रुग्णांवर गेल्या महिन्यापासून यशस्वी उपचार करत […]
Mucormycosis Treatment in NIMS Read More »