Dr. Manoj Bachhav

प्लास्टिक सर्जरी: सर्वांसाठी पर्याय खुला डॉ. मनोज बच्छाव: प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन

Dr. Manoj Bachhav

Plastic Surgeon

डॉ. मनोज विलास बच्छाव यांनी नाशिक येथील एन.डी.एम.व्ही.पी. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पूर्ण केले. पुढील शिक्षण एल.टी.एम. वैद्यकीय महाविद्यालय, सायन मुंबई येथून एम.एस. (जनरल सर्जरी) पूर्ण केले। त्यानंतर के.ई.एम. रुग्णालय, परेल (मुंबई) येथून एम.सी.एच. (प्लास्टिक सर्जरी) चे शिक्षण पूर्ण केले तर दिल्ली विद्यापीठातून डी.एन.बी. (प्लास्टिक सर्जरी) केले। त्यांना २०१२ मध्ये सर्जरीतील विशेष उल्लेखनीय अशा डॉ. गुल कॉन्ट्रॅक्टर थेस्ट ट्रॉमा रजिस्ट्रार, मुंबई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले।टील सरकारी रुग्णालयात पूर्ण केली।
 
असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जरी ऑफ इंडिया कडून त्यांना वसुधानगिन लेझर फेलोशिप प्रदान करण्यात आली. यावरच न थांबता त्यांनी पुढे
फेलोशिप ऑफ अमेरिकन कॉलज ऑफ सायन्स अमेरिका ही पदवी देखील प्राप्त केली । टाटा मेमोरिअल मुंबई, गंगा रुग्णालय कोईम्बतुर अशा जगविख्यात संस्थांमधून रिकन्स्ट्रक्टीव्ह मायक्रो सर्जरीचा अनुभव घेतला. पदवी नंतर नवी मुंबई येथे सेवा करीत असताना कॉस्मेटिक सर्जरी, केस प्रत्यारोपण व लेझर सर्जरी यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य व अनुभव संपादन केला. सध्या कॉलेजरोड येथे सुसज्ज व अत्याधुनिक अशा इलाईट कॉस्मेटिक सर्जरी व लेझर क्लिनिक द्वारे नाशिककरांच्या सेवेत रजू असून नामांकित निम्स हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत| नाशिकमध्ये जागतिक पातळीवर देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा निम्स हॉस्पिटलमध्ये देण्याचे काम डॉ. मनोज बच्छाव हे करीत आहे|
Scroll to Top